स्पर्धा


स्पर्धा अंतिम तारीख

ट्रेकर्स ब्लॉग स्पर्धा
८ जून २०१८

दृक्श्राव्य सादरीकरण
माहिती उपलब्ध नाही

अभ्यासपूर्ण सादरीकरण
माहिती उपलब्ध नाही

छायाचित्र स्पर्धा
माहिती उपलब्ध नाही

भित्तीपत्र स्पर्धा
माहिती उपलब्ध नाही


छायाचित्र स्पर्धा

विषय: माउंटन लँडस्केप फोटोग्राफी

Mountain should be an integral part of the landscape. Mountain Landscape photos featuring any Nature, Aerial view, Night sky, Milky way, Waterfall, Sunset/sunrise, Abstract etc. clicked in Indian subcontinent will be accepted.

स्पर्धेचा अर्ज सध्या उपलब्ध नाही.

दृक्श्राव्य सादरीकरण

विषय: सह्याद्री किंवा हिमालयातील गिर्यारोहण, प्रस्तरारोहण, किल्ले, माउंटन बाईक

माध्यम: फिल्म, पाॅवर पाॅइंट प्रेझेन्टेशन

वेळ: जास्तीत जास्त १५ मिनिटे

स्पर्धेचा अर्ज सध्या उपलब्ध नाही.

अभ्यासपूर्ण सादरीकरण

विषय: सह्याद्री किंवा हिमालयातील गिर्यारोहण, प्रस्तरारोहण, किल्ले, माउंटन बाईक

माध्यम: फिल्म, पॅावर पॉइंट प्रेझेन्टेशन

वेळ: जास्तीत जास्त ७ मिनिटे

स्पर्धेचा अर्ज सध्या उपलब्ध नाही.

ट्रेकर्स ब्लॉग स्पर्धा

विषय: पदभ्रमंती, गिरीभ्रमंती, दुर्ग, दुर्गभ्रमंती, प्रस्त्ररारोहण, हिमालयन भ्रमंती, पर्वतारोहण, सह्याद्रीतील मंदिरे व लेणी इ.

निकष: विषय मांडणी, भाषा, ताजेपणा, लिखाणातील तांत्रिक अचूकता, लिखाणातील सातत्य, ब्लॉग मांडणी

Entry Form Download

भित्तीपत्र स्पर्धा

स्पर्धेचा अर्ज व माहिती इंग्रजीतच आहे, याची कृपया नोंद घ्यावी.

Theme: Temples, bastions, cannons, carvings, caves or sculptures in Sahyadri

Presentation / Poster Competition on Historical Monuments in Sahyadri. We expect you to submit us a poster presentation on any sculptures found in Sahyadri including few photos of such monuments and narrating historic and scientific information of the same or any other interesting aspect.

स्पर्धेचा अर्ज सध्या उपलब्ध नाही.