देणगी प्रवेशिका

देणगी प्रवेशिका मिळण्याचे ठिकाण:

महाराष्ट्र सेवा संघ, मुलुंड
पं. जवाहरलाल नेहरू मार्ग,
अपना बाजारच्या वर,
मुलुंड (प), मुंबई – ४०००८०.

वेळ:
सोमवार ते शनिवार (सकाळी १०:३० वा ते सायं ७:३० वा)
रविवार (सकाळी १०:३० वा ते १२:३० वा)
साप्ताहिक सुट्टी – गुरुवार

ऑनलाईन माध्यमातून देणगी प्रवेशिका मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

देणगी प्रवेशिकांबाबत अधिक माहितीसाठी संपर्क:

श्रीकर पिसोळकर – ९८६९७ ९०१४६
दिनेश ठोसर – ९३२०० ५१७५८

संमेलन प्रवेशिका देणगी मूल्य रु. ८५०/- फक्त

( दि. १२ जुलै – संध्याकाळचा चहा व रात्रीचे भोजन आणि दि. १३ जुलै – सकाळचा चहा, नाश्टा, दुपारचे भोजन व संध्याकाळचा चहा समाविष्ट आहे ).
संमेलनात सहभागी होण्यासाठी पूर्वनोंदणी आवश्यक आहे. संमेलन प्रवेशिका आसन क्रमांक वितरण हे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्वावर राहील.