गिरीमित्र स्पर्धा

स्पर्धा अंतिम तारीख

ट्रेकर्स ब्लॉग स्पर्धा
१६ जून २०२६

रील स्पर्धा
२० जून २०२६

मोबाईल फोटोग्राफी स्पर्धा
२० जून २०२६

ट्रेकर्स ब्लॉग स्पर्धा

विषय: पदभ्रमंती, गिरिभ्रमंती, दुर्ग, दुर्गभ्रमंती, प्रस्तरारोहण, हिमालयीन भ्रमंती, पर्वतारोहण, हिमालयीन मोहिमा, सह्याद्रीतील मंदिरे व लेणी, माउंटन सायकलिंग, गडसंवर्धन, गिर्यारोहणातील सुरक्षा.

भाषा: मराठी

निकष: विषय मांडणी, भाषा, ताजेपणा, लिखाणातील तांत्रिक अचूकता, लिखाणातील सातत्य, ब्लॉग मांडणी

१६ जून २०२५ ते १५ जून २०२६ या कालावधीतील लिखाण स्पर्धेसाठी ग्राह्य धरले जाईल

माहिती & प्रवेश अर्ज येथे बघा

रील स्पर्धा

प्रवेशिका सादर करण्याची अंतिम तारीख –
२० जून २०२६

निवडलेल्या रील्स इन्स्टाग्रामवर प्रकाशित करण्याची तारीख –
२५ जून २०२६

परीक्षण प्रक्रिया:
(प्रकार १ – लाईक्स, शेअर्स आणि सेव्ह्ज यांच्या संख्येच्या आधारे)
(प्रकार २ – परीक्षक मंडळाची निवड / ज्युरी निवड)

स्पर्धा प्रारंभ तारीख: २६ जून २०२६

निकाल जाहीर करण्याची तारीख: ९ जुलै २०२६

माहिती & प्रवेश अर्ज येथे बघा

मोबाईल फोटोग्राफी स्पर्धा

विषय: भटकंतीदरम्यान टिपलेले निसर्गरम्य दृश्य!

भटकंती, प्रवास आणि सह्याद्रीत अनुभवलेले सुंदर क्षण आपल्या मोबाईलमधून जगासमोर आणा!

छायाचित्र पाठविण्याची अंतिम तारीख: २० जून २०२६

माहिती & प्रवेश अर्ज येथे बघा