अनुभव कथन स्पर्धा

नवी स्पर्धा

गिरिमित्र अनुभव कथन स्पर्धा

डोंगर भटकंतीच्या धम्माल किश्श्यांची अनोखी मेजवानी

विषय: पदभ्रमंती, गिरिभ्रमंती, दुर्गभ्रमंती, प्रस्तरारोहण, हिमालयन भ्रमंती, पर्वतारोहण, हिमालयीन मोहिमा.

भाषा: मराठी, हिंदी, इंग्रजी

अनुभव कथन कालावधी: सात मिनिटे (कमाल मर्यादा)

अंतिम मुदत: ३० जून २०२४

परिक्षणाची तारीख व वेळ १ जुलै २०२४ पासून स्पर्धकांना कळविण्यात येईल.

संपर्क

अधिक माहितीसाठी संपर्क:

विशाखा पांचाळ – ९८२०१४२५७६
मंदार घोडेकर – ९८३३०६७९७०

स्पर्धेत प्रवेश घेण्यासाठी कृपया येथे क्लिक करावे.