Gen Z Trekking – It's a Vibe!

नियोजनापासून ते शिखरापर्यंत…

कोणत्याही व्यावसायिक संस्था किंवा संस्थात्मक ग्रुपच्या मदतीशिवाय, स्वतः ट्रेकचे नियोजन करून तो यशस्वीरीत्या पूर्ण करण्याचा तुमचा अनुभव शब्दबद्ध करा आणि आमच्यासोबत शेअर करा!

अटी व निकष:

• वयोमर्यादा – ३० वर्षांपर्यंत
• भाषा – मराठी किंवा English
• शब्दमर्यादा – २०० ते ५०० शब्द
• व्यावसायिक किंवा संस्थात्मक ग्रुपसोबत केलेले ट्रेक ग्राह्य धरले जाणार नाहीत.
• वाटाड्याची मदत घेतलेली असल्यास चालेल.

अनुभव लेखनात खालील माहिती आवश्यक आहे:

• ग्रुपचे नाव
• लीडरचे नाव (असल्यास)
• सहभागी संख्या
• ट्रेकचे ठिकाण
• ट्रेकची तारीख
• मागील तीन वर्षांत केलेल्या ट्रेकची संख्या

📢 निवडक लेख गिरिमित्र संमेलनाच्या समाजमाध्यमांवर प्रसिद्ध करण्यात येतील.

CONTACT INFO

अधिक माहितीसाठी संपर्क :

मंदार घोडेकर – ९८३३०६७९७०
मंदार कर्वे – ९४२२५५२९०८


सहभागासाठी Google Form :
https://forms.gle/2YqP33YMv3ZoadMC8